ग्रामदैवत

  • ग्रामदैवत श्री. भैरवनाथ.

  • मौजे पुणदीवाडी गावचे पूर्वजन्मापासूनचे ग्रामदैवत श्री. भैरवनाथाचे आहे.
  • श्री. भैरवनाथाची यात्रा मार्च एप्रिल मध्ये भरते हे देवस्थान जागृत म्हणून प्रसिध्द आहे.
  • नवसाला पावणारा देव अशी त्याची ख्याती आहे.