आकडेमोडी

शासकीय सांख्यिकी–

पुणदीवाडी ग्रामपंचायतीची स्थापना 12/08/1983 रोजी झाली.

 • गावची लोकसंख्या – 538.
 • ग्रामपंचायत सदस्य संख्या – 5.
 • मतदार – 400.
 • मराठा समाज – 100 टक्के.
 • तालुक्याचे ठिकाण – पलुस.
 • पलुस ते पुणदीवाडी अंतर 14 कि.मी.
 • सांगली ते पुणदीवाडी अंतर 55 कि.मी.
 • कुळस्वामी श्रीक्षेत्र शिंगणापूर ते पुणदीवाडी अंतर 107 कि.मी.

गावची सर्वसाणारण माहिती.

 • सदस्य संख्या – 7–5.
 • वार्ड संख्या – 3.
 • लोकसंख्या – 538.
 • कुटुंब संख्या – 82.
 • शौचालय संख्या – 75.
 • बायोगॅस संख्या – 28.
 • सेपटिक टाकी – 44.
 • शोष ख. शौचालय – 3.
 • शौचालय – 36.
 • सांडपाणी शोष ख. – 24.