विविध योजना

  • शासनाची निर्मल ग्राम योजना प्रामुख्याने राबविली गेली आहे.
  • त्यामधून मिळालेले 2 लाखाचे बक्षिसामधून गावांतर्गत कॉंक्रीट रस्ते व आर.सी. ची गटर्सची बांधकामे पूर्ण करणेत आली.