उत्पन्नाची साधने

  • गावात मुख्य उत्पन्नाचे साधन शेती आहे.
  • पारंपारिक पिकाबरोबर ऊस यासारखी नगदी पिके मोठया प्रमाणावर घेतली जातात. त्यातून मिळणा–या उत्पन्नावर शेतकरी उपजिवीका करीत आहे.
  • दुग्ध व्यवसाय हा शेतीवर आधारित असल्यामुळे तो मोठया प्रमाणात केला जात आहे. दर पंधरावडयाला दुधाचे पगार होत असल्यामुळे शेतकरी या व्यवसायावर भर देत आहे.
  • गावात दोन किराणामालाची दुकाने आहे.
  • गांडूळ खत प्रकल्प ही गावात आहे.