जमिनीबद्दल माहिती

  • गावात बागायती जमिनीचे प्रमाण जास्त आहे नदीकाठच्या भागात सुपीक काळी कसदार जमिन आहे. तर गावाच्या उत्तरेस हलक्या प्रतीची जमिन आहे.
  • गावात एकूण जमीन क्षेत्र – 94 हे.
  • लागवडीखालील जमीन क्षेत्र – 90 हे.
  • पडीक जमीन क्षेत्र – 4 हे.
  • गावठान जमीन क्षेत्र – 5 हे.
  • नद्यानाले – 2 हे.