रोजगाराची

शेती–

  • गावातील प्रमुख व्यवसाय शेती आहे.
  • शेतीला प्रामुख्याने कृष्णा नदीवरुन लिफ्ट इरिगेशन द्वारे पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे नदिकडील भाग समृध्द आहे आज गाव हिरवेगार व धनधान्याने समृध्द आहे.
  • शेतीत प्रामुख्याने ऊस, भात, ज्वारी, बाजरी, सोयाबीन, भुईमूग इत्यादी प्रमुख पिके घेतली जातात.
  • त्याचबरोबर नागरिकांचा कल दुग्ध व्यवसायाकडे भरपूर प्रमाणात आहे.