शैक्षणिक

गावात ग्रामशिक्षण समितीद्वारे जिल्हा परिषदेच्या शाळेतील विविध समस्या सोडविल्या जातात. त्याचप्रमाणे विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन विद्यार्थी आणि शिक्षकांना प्रेरणा दिली जाते.