व्यक्तिमत्वे

राजकीय व्यक्तिमत्व–

कै. श्री. बाळासाहेब पाटल जाधव

    • गावचा प्रगतीचा ध्यास असणारे हे व्यक्तिमत्व त्यांनी बिनविरोध सलग 10 वर्षे सरपंच या पदावर काम केले काम करत असताना गावाचा विकास हा एकच ध्यास डोळयापुढे ठेवला गावात सलग 10 वर्षे एकही तंटा पोलीस स्टेशन किंवा कोर्टात जावू दिला नाही. तो गावपातळीवरच मिटविला जात असत.

श्री. दत्तात्रय निवृत्ती जाधव

    • गावाचा विकास डोळयापुढे ठेवून त्यांनी सलग 5 वर्षे बिनविरोध सरपंचपद घोषिवले या पदावर काम करीत असताना कोणत्याही प्रकारचा राजकीय भेदभाव मानला नाही सर्वांना समान वागणूक देत होते.