सुविधा

शैक्षणिक सुविधा–

गावामध्ये इयत्ता 4 थी पर्यंत प्राथमिक शाळेची शैक्षणिक सुविधा आहे. माध्यमिक शाळेत प्रवेश घेणेसाठी गावातील विद्याथ्र्यांना पुणदीतर्फे वाळवा, नागराळे किंवा किर्लोस्करवाडी येथे जावे लागते. तसेच उच्च माध्यमिक शिक्षणासाठी, रामानंदनगर किंवा पलुस किंवा सांगली याठिकाणी जावे लागते. गावातील विद्यार्थी शिक्षणाच्या ष्टीने प्रगत आहे.

शाळा व अंगणवाडी माहिती–

 • शाळेचा प्रकार–प्राथमिक शाळा
   • मुले–शौचालय–01, मुतारी–02.
   • मुली–शौचालय–01, मुतारी–02.
 • अंगणवाडी–
   • स्वच्छतागृह–आहे.
   • स्टाईलस्–आहे.
   • बेबीपॅन–आहे.