समस्या

  1. गावात काही भागात सांडपाणी व्यवस्थापन गटारे नाहीत.
  2. गावात काही ठिकाणी अंतर्गत विकास झालेला नाही.
  3. गावात क्रिडांगण, व्यायामशाळा यांचा आभाव आहे.
  4. गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र नाही.