आरोग्य सुविधा

गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र नाही. त्यामुळे गावालगत 2 कि.मी. अंतरावर असणा–या पुणदीतर्फे वाळवाचा गावी जावून नागरिकांना प्राथमिक उपचार घ्यावे लागतात. काही वेळा पुणदी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील डॉक्टर पुणदीवाडी गावी येवून आरोग्याची सुविधा पुरवित असतात.