माहिती

स्वच्छता–

स्वच्छतेसाठी नेहमीच गाव अग्रेसर आहे ग्राम स्वच्छता अभियानात गावाने सातत्याने भाग घेतला आहे. ग्राम पंचायतीच्या वतीने गावात वेळोवेळी स्वच्छता मोहिम राबविली जाते. पुणदीवाडी गाव हे 2006 सालामध्ये 100 टक्के हागणदारीमुक्त करुन निर्मलग्राम पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते घेतलेला आहे. त्यामुळे रोगराईचे प्रमाण जवळ जवळ संपुष्टात आले आहे. पाववसाळयात डासांचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी औषधे फवारणी केली जाते. त्याप्रमाणे नागरिकांना पिण्याच्या पाण्यातून पावसाळी आजाराची लागण होवू नये यासाठी घरटी मेडिकेअर वाटप केले जाते. गावामध्ये गावकरी वेळोवेळी स्वच्छता मोहिम हाती घेतात.


ग्रामपंचायत पुणदीवाडी– बेस लाईन सर्वे–2004–05

 • निर्मलग्राममध्ये सहभाग घेणेपुर्वी असलेली शौचालये स्थिती.
   • दारिद्रय रेषेखालील
    • शौचालय असलेली–02.
    • शौ. नसलेली–02.
   • दारिद्रय रेषेवरील –
    • शौ. असलेली–38.
    • शौ. नसलेली–40.

निर्मलग्राम घोषित करताना असलेली शौचालय स्थिती–

   • दारिद्रय रेषेखालील–
    • शौ. असलेली–04.
    • शौ. नसलेली–00.
   • दारिद्रय रेषेवरील–
    • शौ. असलेली–78.
    • शौ. नसलेली–00.

निर्मलग्रामची सदस्य स्थिती–

    • कुटुंब संख्या–82.
    • लोकसंख्या–538.
   • दारिद्रय रेषेखालील–
    • शौ. असलेली–04.
    • शौ. नसलेली–00.
   • दारिद्रय रेषेवरील–
    • शौ. असलेली–78.
    • शौ. नसलेली–00.