वनसंपदा

  • पुणदीवाडी गावास नैसर्गिकरित्या हिरव्यागार झाडांचे अच्छादन आहे.
  • गावातील प्रत्येक शेतकरी आपआपले जागेत विविध जातींच्या झाडांचे वृक्षारोपण करीत असतात.
  • त्यामध्ये बाभूळ, जांभळ, आंबा, पेरु, चिंच, कडूलिंब, सागवाण, वड पिंपळ मोठया प्रमाणात आहेत. हिरव्यागार वनराईमुळे गावाच्या वैभवात वाढ झाली आहे.