प्राणिसंपदा

  • गावात शेती बरोबर दुध व्यवसाय हा जोडधंदा केला जातो. त्यामुळे गावात गायींचीम्हैशीची संख्या जास्त आहे. गावामध्ये दुध संकलन करण्यासाठी डेअरी आहेत. 15 दिवसाला दुधाचे पगार होत असल्यामुळे शेतकरीचा व्यवसायाकडे बहुसंख्येने वळाले आहेत.
  • गावामध्ये 10 ते 20 बैलजोडया आहे त्यांचा वापर प्रामुख्याने शेतकमासाठी केला जातो.