पिकांची व फळबागांची

  • गावात प्रामुख्याने शेती हा व्यवसाय आहे.
  • ऊस या पिकामुळे क्षेत्र गावात जास्त आहे.
  • त्याचबरोबर कांदे, बाजरी, ज्वारी, भात, सोयाबीन, भूईमूग, या पिकावरही शेतकरी अधिक भर देत आहेत.
  • पाण्याची उपलब्धता असल्यामुळे शेती व्यवसाय करणेस शेतक–यांना कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही.