जलस्त्रोत

  • गावाच्या दक्षिणेकडून संत कृष्णमाई वाहते. या नदीवर नागठाणे या गावी बंधारा घातलेमुळे पाण्याचा साठा कधिच कमी होत नाही.

  • या नदीतून प्रत्येक शेतक–याची लिफ्ट इरिगेशनद्वारे शेतीसाठी पाणी उचलले आहे.
  • शेतीसाठी 12 महिने जलसिंचनासाठी सोय उपलब्ध असल्यामुळे गाव हिरवेगार आणि धनधान्याने समृध्द आहे.