आकडेमोडी
शासकीय सांख्यिकी–
पुणदीवाडी ग्रामपंचायतीची स्थापना 12/08/1983 रोजी झाली.
- गावची लोकसंख्या – 538.
- ग्रामपंचायत सदस्य संख्या – 5.
- मतदार – 400.
- मराठा समाज – 100 टक्के.
- तालुक्याचे ठिकाण – पलुस.
- पलुस ते पुणदीवाडी अंतर 14 कि.मी.
- सांगली ते पुणदीवाडी अंतर 55 कि.मी.
- कुळस्वामी श्रीक्षेत्र शिंगणापूर ते पुणदीवाडी अंतर 107 कि.मी.
गावची सर्वसाणारण माहिती.
- सदस्य संख्या – 7–5.
- वार्ड संख्या – 3.
- लोकसंख्या – 538.
- कुटुंब संख्या – 82.
- शौचालय संख्या – 75.
- बायोगॅस संख्या – 28.
- सेपटिक टाकी – 44.
- शोष ख. शौचालय – 3.
- शौचालय – 36.
- सांडपाणी शोष ख. – 24.




