प्राणिसंपदा
- गावात शेती बरोबर दुध व्यवसाय हा जोडधंदा केला जातो. त्यामुळे गावात गायींची व म्हैशीची संख्या जास्त आहे. गावामध्ये दुध संकलन करण्यासाठी डेअरी आहेत. 15 दिवसाला दुधाचे पगार होत असल्यामुळे शेतकरीचा व्यवसायाकडे बहुसंख्येने वळाले आहेत.
- गावामध्ये 10 ते 20 बैलजोडया आहे त्यांचा वापर प्रामुख्याने शेतकमासाठी केला जातो.




