जलस्त्रोत
- गावाच्या दक्षिणेकडून संत कृष्णमाई वाहते. या नदीवर नागठाणे या गावी बंधारा घातलेमुळे पाण्याचा साठा कधिच कमी होत नाही.

- या नदीतून प्रत्येक शेतक–याची लिफ्ट इरिगेशनद्वारे शेतीसाठी पाणी उचलले आहे.
- शेतीसाठी 12 महिने जलसिंचनासाठी सोय उपलब्ध असल्यामुळे गाव हिरवेगार आणि धनधान्याने समृध्द आहे.




