जमिनीबद्दल माहिती
- गावात बागायती जमिनीचे प्रमाण जास्त आहे नदीकाठच्या भागात सुपीक काळी कसदार जमिन आहे. तर गावाच्या उत्तरेस हलक्या प्रतीची जमिन आहे.
- गावात एकूण जमीन क्षेत्र – 94 हे.
- लागवडीखालील जमीन क्षेत्र – 90 हे.
- पडीक जमीन क्षेत्र – 4 हे.
- गावठान जमीन क्षेत्र – 5 हे.
- नद्यानाले – 2 हे.




